Satarcha Salman | Song Out | सातारचा सलमानचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस | Suyog Gorhe, Shivani Surve

2019-10-01 1

सातारचा सलमान या आगामी सिनेमाचं गाणं नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. आदर्श शिंदे याने हे गाणं गायलं असून सुयोग गोऱ्हेवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.